शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

By admin | Updated: August 27, 2015 01:35 IST

केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँगे्रस कमिटीच्या वतीने ...

घोषणाबाजी : शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थितीगडचिरोली : केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँगे्रस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात बुधवारी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी ‘नही चलेगी नही चलेगी, दादागीरी नही चलेगी’, ‘उद्योपती तुपाशी अन् शेतकरी उपाशी’ आदी घोषणांचे फलक काँग्रेस कार्यकर्त्यांनी झळकाविले. या आंदोलनाचे नेतृत्त्व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युवक काँग्रेसचे महासचिव पंकज गुड्डेवार, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांनी केले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, जि. प. सदस्य केशरी पाटील उसेंडी, मनोहर पाटील पोरेटी, लंकेश भोयर, देवेंद्र भांडेकर, शंकरराव सालोटकर, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, दत्तात्रेय बर्लावार, देवाजी सोनटक्के, सुनील वडेट्टीवार, पी. टी. मसराम, सुखमाबाई जांगधुर्वे, लता ढोक, अमिता मडावी, शांता परसे, पौर्णिमा भडके, रामचंद्र गोटा, दिवाकर मिसार, बाशिद शेख, समय्या पसुला, जावेद शेख, अविनाश मेश्राम, नाजूक भैसारे, महादेव पाटील भोयर, दर्शना लोणारे, लक्ष्मण कोवे, ज्योती गव्हाणे, महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, लता पेदापल्ली, अमोल भडांगे, सतीश विधाते, नितेश राठोड, नरेंद्र भरडकर, अमन नवथडे, राकेश गणवीर, तौकीक शेख, ऋषभ खैरे, अर्चना जनगंधलवार, पद्मा पसुला, लता मुरकुटे, प्रतीक बारसिंगे, गौरव अलाम, कैलास क्रिष्णापूरकर, हेमंत मोहीतकर, शेखर कोत्तावार, पुष्पा कुमरे, नंदा मडावी, नीला निंदेकार, ज्योती गव्हाणे, निशा बोदेले आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)