शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

बाबासाहेबांच्या जयंतीसाठी एकवटली काँग्रेस

By admin | Updated: April 8, 2016 01:18 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या समारोपानिमित्त नागपुरात होणाऱ्या सभेची तयारी.....

११ ला नागपुरात समारोह : कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विचारमंथन गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या समारोपानिमित्त नागपुरात होणाऱ्या सभेची तयारी करण्यासाठी बुधवारी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र बैठक घेतली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समारोहानिमित्त ११ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर काँग्रेसने विराट सभेचे आयोजन केले आहे. या सभेला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी संबोधित करणार आहेत. सभेच्या तयारीसाठी बुधवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. नागपुरातील सभेला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जातील, असे बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीला माजी खा. मारोतराव कोवासे, माजी आ. व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. पेंटारामा तलांडी, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, प्रदेश प्रतिनिधी रवींद्र दरेकर, विनोद दत्तात्रय, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, महासचिव प्रभाकर वासेकर, समशेर खॉ पठाण, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा परिषद सदस्य केसरी उसेंडी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, अमोल भडांगे, बालाजी गावडे, नंदू वाईलकर, नितेश राठोड, रजनिकांत मोटघरे, पांडुरंग घोटेकर, पी. आर. आकरे, लतिफ रिजवी, रवींद्र शहा, वैभव भिवापुरे, राजेश ठाकूर, सी. बी. आवळे, पी. टी. मसराम, आरती लहरी, जास्वंदा करंगामी, मंगला कोवे, सुकमा जांगधुर्वे, प्रतिभा जुमनाके, ज्योती गव्हाणे, मंदा तुरे, रेखा मडावी, शांताबाई परसे, प्रमिला कुंभरे, सुनंदा तटकेलवार, कल्पना वड्डे, मुश्ताक हकीम, सलीम शेख, तौफिक शेख, बाशिद शेख, आरिफ कनौज, मदन मडावी, मिलिंद खोब्रागडे, चंदू वडपल्लीवार, नितीन राऊत, दिलीप घोडाम, ओमराज हारगुडे, नरेंद्र गजापुरे, अमिता हिचामी, मंगेश पोरटे, रामचंद्र गोटा, अतुल लटारे, सुरेश वैरागडे, भगवान साखरे, नेताजी गावतुरे, मुखरु नीलेकार, कमलेश सरकार, हरिपद पांडे, अतुल पिपरे, महादेव भोयर, परशुराम बांबोळे, केशव गेडाम, संतोष दशमुखे व काँग्रेसचे कार्यक्रर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सतीश विधाते, तर आभार महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)