शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

दुर्घटना विभागाचे काम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:22 IST

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी दुपारी अहेरी उपजिल्हा रुग्णालयास आकस्मिक भेट देऊन विविध कामांची तसेच संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. मागील आठवड्यात जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेऊन पाहणी केली होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : अहेरीच्या रूग्णालयास भेट देऊन केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी दुपारी अहेरी उपजिल्हा रुग्णालयास आकस्मिक भेट देऊन विविध कामांची तसेच संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली.मागील आठवड्यात जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेऊन पाहणी केली होती. त्यांच्या पाहणीनंतर बुधवारी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. येथील महिला पुरुष वॉर्ड, शस्त्रक्रिया कक्ष, निमार्णाधिन असलेले दुर्घटना विभाग, रक्तपेढी, लहान मुलांचे कक्ष आदींची पाहणी केली. तसेच यापूर्वी घडलेल्या आगीच्या घटनेत अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील विद्युत फिटींग जळाली होती. सदर इलेक्ट्रीक फिटींग अद्यापही पूर्ववत करता आली नाही. याची पाहणी सुध्दा जिल्हाधिकारी सिंह यांनी यावेळी केली. त्याअनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांना निर्देश दिले. तसेच सार्वजनिक विभागाचे अभियंता उसेंडी यांना दुर्घटना विभागाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. रिक्त पदांची माहिती घेऊन रिक्त पदे तत्काळ भरण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सिंह यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांना दिले.याप्रसंगी अहेरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोदर नान्हे, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, तहसीदार प्रशांत भारुडे, डॉ. संजय उमाटे, डॉ. हकीम, डॉ. पटेल, डॉ. अक्षय जव्हेरी, डॉ. अमोल पेशट्टीवार आदी उपस्थित होते.