शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जंकास संस्थांना कूप कामांचे वाटप

By admin | Updated: November 1, 2014 00:53 IST

२०१४-१५ या वर्षातील बांबू कामांचे दर ठरविण्यासाठी स्थानिक सामाजिक न्याय भवनातील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक कार्यालयात ...

गडचिरोली : २०१४-१५ या वर्षातील बांबू कामांचे दर ठरविण्यासाठी स्थानिक सामाजिक न्याय भवनातील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक कार्यालयात ३१ आॅक्टोबर रोजी जंगल कामगार सहकारी संस्थांची सभा पार पडली. या सभेमध्ये १६ जंगल कामगार सहकारी संस्थांना ४८३.३२ लाख रूपयांच्या ३२ कूप कामांचे वाटप करण्यात आले. वेतनी मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी होते. यावेळी सभेला चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक संजय ठाकरे, गडचिरोली वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अनबत्तुल्ला, वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिना, ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक शुक्ला, विभागीय वनाधिकारी पाटील, विभागीय वनाधिकारी डहाट, जिल्हा संघाचे अध्यक्ष तथ माजी खा. मारोतराव कोवासे, उपाध्यक्ष पूर्णचंद्रराव रायसिडाम, राज्य संघाचे उपाध्यक्ष हरिराम वरखडे, गडचिरोली जंकासचे अध्यक्ष घनश्याम मडावी, सचिव एम. झेड. जांभुळकर आदी उपस्थित होते. यावेळी माजी खा. कोवासे यांनी जंगल कामगार सहकारी संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या. यावेळी मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांनी वेतन मंडळासाठी समिती गठित करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)