शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे आरक्षण केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:35 IST

गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावर असलेल्या डाक कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या वतीने रेल्वे आरक्षणासाठी सीएसआय प्रकारचे नवे सॉफ्टवेअर विकसीत करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून येथे सुरू आहे.

ठळक मुद्देनागरिकांची पंचाईत : नवे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावर असलेल्या डाक कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या वतीने रेल्वे आरक्षणासाठी सीएसआय प्रकारचे नवे सॉफ्टवेअर विकसीत करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून येथे सुरू आहे. मात्र यादरम्यान गेल्या तीन ते चार दिवसांपासून हे रेल्वे आरक्षण केंद्र बंद असल्याने नागरिकांची पंचाईत होत आहे.गडचिरोली शहरासह लगतच्या परिसरातील अनेक नागरिक डाक कार्यालयातील या रेल्वे आरक्षण केंद्रात येऊन रेल्वे प्रवासाचे आरक्षण निश्चित करतात. मात्र या आरक्षण केंद्रातील काम बंद असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून अनेक नागरिक आल्या पावली परतले.नागरिकांवर आर्थिक भूर्दंडगडचिरोली शहरात रेल्वे प्रवासाचे आरक्षण करता यावे, यासाठी रेल्वे आरक्षण केंद्राची व्यवस्था करण्यात आली. मात्र येथे सॉफ्टवेअरचे काम सुरू असल्याने आरक्षण निश्चित करण्याचे काम बंद आहे. परिणामी अनेक नागरिक खासगी संगणक केंद्रात जाऊन आरक्षण निश्चित करीत आहेत. मात्र यासाठी त्यांना आर्थिक भूर्दंड पडत आहे.