शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

कठाणी नदीपात्रात स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

ज्या नदीचे पाणी आपण पितो, त्याच नदीच्या पात्रात मृत व्यक्तींचा औषधी साठा, जैववैद्यकीय कचरा, कपडे, प्रेतावरील साहित्य तसेच प्लास्टिक, पुलावरून टाकण्यात येणारे घरगुती पुजेचे साहित्य, निर्माल्य, सॅनिटरी पॅड आदी कचरा कठाणी नदी पात्रात सर्रास टाकल्या जाते. त्यामुळे या भागात घाणीच्या साम्राज्यासह दुर्गंधी पसरत असते.

ठळक मुद्देआधार विश्व फाऊंडेशनचा पुढाकार : गाडगेबाबा जयंतीनिमित्त राबविला उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील आधार विश्व फाऊंडेशनच्या पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी परिसर व लगतच्या कठाणी नदी पात्रात रविवारी स्वच्छता मोहीम राबविली.यावेळी आधार विश्व फाऊंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे, सचिव प्रा. सुनिता साळवे, कांचन चौधरी, विजया मने, शहनाज शेख, अरूंधती नाथानी, मिरा कोलते, स्नेहा आखाडे, धनश्री तुकदेव, सुनिता आलेवार, ऐश्वर्या लाकवडे, मंजू क्रिष्णापूरकर आदी उपस्थित होत्या. ज्या नदीचे पाणी आपण पितो, त्याच नदीच्या पात्रात मृत व्यक्तींचा औषधी साठा, जैववैद्यकीय कचरा, कपडे, प्रेतावरील साहित्य तसेच प्लास्टिक, पुलावरून टाकण्यात येणारे घरगुती पुजेचे साहित्य, निर्माल्य, सॅनिटरी पॅड आदी कचरा कठाणी नदी पात्रात सर्रास टाकल्या जाते. त्यामुळे या भागात घाणीच्या साम्राज्यासह दुर्गंधी पसरत असते. सूजाण नागरिकांनी आपल्या घराप्रमाणेच कठाणी नदी पात्र व मोक्षधाम परिसर स्वच्छ ठेवावा, हा संदेश देण्यासाठी विश्व फाऊंडेशनच्या महिलांनी हा उपक्रम राबविला. या संघटनेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.अंधश्रद्धेला दिला फाटाविशेष म्हणजे २३ फेब्रुवारी रोजी रविवारला अमावस्या होती. अमावस्येच्या दिवशी स्मशानभूमी परिसराकडे महिला तर दूरच मात्र पुरूष मंडळीही फारसे फिरकत नाही. मात्र अंधश्रध्देला फाटा देत आधार विश्व फाऊंडेशनच्या महिला कार्यकर्त्यांनी स्मशानभूती व कठाणी नदी पात्रात स्वच्छता मोहीम राबविली. स्वत:च्या घरून रिकामी पोती आणून प्लास्टिकचा संपूर्ण कचरा न जाळता तो पोत्यात भरला आणि न.प.च्या स्वच्छता विभागाकडे सुपूर्द केला. जाळण्यायोग्य कचऱ्याची आग लावून विल्हेवाट लावली.