शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सफाई मजदूर काँग्रेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:26 IST

रोजंदारी कामगार, कंत्राटी कामगार, स्थायी सफाई कामगारांच्या समस्या निकाली काढण्यात याव्या या तसेच अन्य मागण्यांसाठी....

ठळक मुद्देनगर पालिकेसमोर आंदोलन : सफाई कामगारांना ८ हजार ४३८ रूपये वेतन द्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोजंदारी कामगार, कंत्राटी कामगार, स्थायी सफाई कामगारांच्या समस्या निकाली काढण्यात याव्या या तसेच अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसच्या वतीने बुधवारी क्रांतीदिनी गडचिरोली नगर परिषदेसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टांक यांच्या नेतृत्वात सफाई कामगारांच्या समस्यांबाबत शासनास अवगत करण्यात आले होते. मात्र शासनाने आजपर्यंत सफाई कामगारांच्या समस्या निकाली काढल्या नाहीत. गडचिरोली नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. संघटनेमार्फत १२ जून २०१७ रोजी दिलेल्या निवेदनानुसार कामगार आयुक्तांनी दिलेल्या पत्रान्वये ८ हजार ४३८ रुपये प्रतीमाह वेतन देण्यात यावे, रोजंदारी कामगारांचे नगर परिषदेकडून प्रतीमाह होणारी इपीएफ कपातीची माहिती पुराव्यासह कामगारांना देण्यात यावी, १९९३ पुर्वीपासून रोजंदारी तत्वावर कार्यरत कामगारांना पागे लाड समितीप्रमाणे वारसा हक्क लागू करण्यासाठी प्रस्ताव संचालकांना पाठविण्यात यावे, अर्धदिवस काम केलेल्या कामगारांची पुर्ण दिवसांची गैरहजेरी लावून कामगारांचे आर्थिक नुकसान करणार्या कर्मचाºयांवर कारवाई करावी, डॉ. बाबासाहेब श्रमसाफल्य घरकुल योजनेचा लाभ २५ वर्ष सेवा झालेल्या सफाई कामगारांच्या वारसदारांना लागू करण्यात यावा आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी छगन महातो उपस्थित होते.