शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

शहर स्वच्छतेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

आरमोरी शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. ही समस्या सोडविण्यासाठी २४ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी राऊत, संचालन राजू वडपल्लीवार तर आभार नगर परिषद अभियंता बंडावार यांनी मानले.

ठळक मुद्देअरविंद पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन : आरमोरी येथे घंटागाड्यांचे लोकार्पण; घरकूल लाभार्थ्यांना धनादेश वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.आरमोरी नगर परिषदेला घंटागाड्या (टिप्पर) प्राप्त झाल्या आहेत. या घंटागाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. याचवेळी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतच्या लाभार्थ्यांना मिळालेल्या घरकुलाचा शुभारंभ व दिव्यांगांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी अरविंद पोरेड्डीवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार कृष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष पवन नारनवरे, नगर परिषद उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी, आरोग्य सभापती भारत बावणथडे, पाणी पुरवठा सभापती विलास पारधी, महिला व बाल कल्याण सभापती सुनिता चांदेकर, नगरसेवक मिथून मडावी, नगरसेविका गीता सेलोकर, सुनिता मने, प्रगती नारनवरे, प्रशांत सोनकुंवर, माणिक भोयर, मुख्याधिकारी सचिन राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना आमदार कृष्णा गजबे म्हणाले, नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर या नगर परिषदेच्या विकासासाठी सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध झाला आहे. आरमोरी शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. ही समस्या सोडविण्यासाठी २४ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी राऊत, संचालन राजू वडपल्लीवार तर आभार नगर परिषद अभियंता बंडावार यांनी मानले. कार्यक्रमासाठी लेखापाल संजय शेडगे, अनिता भडके, ज्ञानेश्वर दुमाने, योगेश दुमाने, प्रमोद कांबळे, अविनाश गाडवे यांनी सहकार्य केले.आठ घंटागाड्या मिळाल्याप्रत्येक घरी जाऊन कचऱ्याची उचल करून तो कचरा थेट डम्पिंग यार्डवर नेण्यासाठी शासनाने आरमोरी नगर परिषदेला ३६ लाख १६ हजार रुपये किमतीच्या आठ घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २३४ घरकूल बांधकामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. तसेच १२ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे २ हजार ११२ रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले.