शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

पाेर्लात कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:23 IST

गडचिराेली : येथून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या पाेर्ला येथे काेट्यवधी रुपये खर्च करून ३३ केव्ही वीज उपकेंद्र उभारण्यात आले. ...

गडचिराेली : येथून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या पाेर्ला येथे काेट्यवधी रुपये खर्च करून ३३ केव्ही वीज उपकेंद्र उभारण्यात आले. हे उपकेंद्र सुरू हाेऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, या उपकेंद्रातून ग्राहकांना याेग्य वीज पुरवठ्याची सेवा मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

हलक्याशा वादळाने येथील पुरवठा खंडित हाेत आहे. सध्या उकाड्याचे दिवस सुरू असल्याने नागरिकांना कुलर व पंखे, आदी उपकरणांची गरज भासते. मात्र, वीज पुरवठा खंडित हाेत असल्याने नागरिकांना पुन्हा उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पाेर्ला परिसरात सदर वीज उपकेंद्रातून बऱ्याचदा कमी दाबाचा वीज पुरवठा हाेत असल्याने वीज उपकरणे निकामी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील वीज समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.