शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळ ठार

By admin | Updated: August 30, 2014 01:26 IST

वनरक्षक, वनपाल यांच्या संपामुळे चपराळा अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या जीवासही धोका निर्माण झाला आहे.

आष्टी : वनरक्षक, वनपाल यांच्या संपामुळे चपराळा अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या जीवासही धोका निर्माण झाला आहे. मार्र्कंडा (कं.) गावाजवळ चार मोकाट कुत्र्यांनी ९ वर्षीय मादी चितळाचा पाठलाग करून त्याला ठार केले. या १५ दिवसातील चितळ ठार होण्याची ही दुसरी घटना आहे. मार्र्कंडा (कं.) गावाजवळ ४ गावठी मोकाट कुत्र्यांनी चितळाचा पाठलाग करून त्याला गुरूवारी सकाळी १० वाजता जखमी केले. त्यानंतर जखमी चितळाला तेथील रोजंदारी वनकर्मचाऱ्यांनी चितळाला उचलून आष्टी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भोयर हे हजर नसल्याने चितळावर वेळेवर उपचार होऊ शकला नाही. मोकाट कुत्र्यांनी चितळाच्या मान व पाठीवर हल्ला केला होता. परिणामी अतिरक्तस्त्राव होऊन २९ आॅगस्टच्या सकाळी ९ वाजता चितळाचा मृत्यू झाला. घटनेचा पंचनामा वनपरिक्षेत्राधिकारी बडोदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर चितळाचे शव कक्ष क्रमांक २२६ मधील जंगलात खड्डा खोदून पुरण्यात आले. १५ दिवसापूर्वीही पेपरमिल कॉलनीलगत एका चितळाचा मृत्यू कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे झाला होता. (प्रतिनिधी)