शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

सायकल दौड स्पर्धेत चामोर्शीचा चेतन वाढई प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 01:13 IST

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी शिवसेना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने सायकल दौड स्पर्धा घेण्यात आली.

शिवसेनेतर्फे आयोजन : २८५ स्पर्धकांनी घेतला सहभागगडचिरोली : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी शिवसेना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने सायकल दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण २८५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत चामोर्शीचा चेतन वाढई याने प्रथम क्रमांक पटकाविला. येथील चामोर्शी मार्गावरील शिवसेना कार्यालयात सर्व प्रथम शिवसेनेचे चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा प्रमुख अजय स्वामी यांच्या हस्ते शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अजय स्वामी यांच्या हस्ते सायकल दौड स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून सुरूवात करण्यात आली. शिवसेना कार्यालय चामोर्शी रोड गडचिरोली ते शिवणी अशी सायकल दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या चेतन वाढई याचा रोख पाच हजार रूपये व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला जि.प.च्या माजी बांधकाम सभापती छाया कुंभारे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, जि.प. सदस्य सुनंदा आतला, उपजिल्हा प्रमुख राजू कावडे, नंदू कुमरे, बजरंग दलाचे कार्यवाह विनय मडावी, ज्ञानेश्वर बगमारे, गजानन नैताम, वासुदेव बट्टे, शिवेसना तालुका प्रमुख तेजस नरड, घनशाम कोलते, चांगदास मसराम, संदीप दुधबळे, यादव लोहंबरे, शाम श्रीपदवार, सुनिल नक्षिणे, राहूल सोरते, योगेश कुळवे, धनंजय कुळवे, देवेंद्र मोगरकर, प्रेमदास आदे, प्रशांत सोरते, सोनू लाडे, प्रकाश सवासीया, संतोष चांदेकर, मिलिंद भानारकर, भूषण गावतुरे, विनोद चापळे, खुशाल भुरसे, निरंजन लोहंबरे, महेश झोडे, हरबा दाजगाये, नंदू चांबरे, मुखरू चौधरी, विशाल राऊत, नानाजी धानफोले, सुखदेव कुरूडकार, हिम्मत खरवडे, तिरूपती पदा, खुशाल साखरे, योगेश टेंभुर्णे, छत्रपती लाडे, पिंटू बाळेकरमकर, देविदास सोनटक्के, अमोल उंदीरवाडे, अशोक आवारी, चुडाराम वाघमारे, भास्कर रोहणकर आदीसह शिवसेना, युवासेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सायकल दौड स्पर्धेदरम्यान गडचिरोलीचे वाहतूक पोलीस, जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय पथक व गडचिरोली नगर पालिकेच्या रूग्णवाहिका पथकाने भूमिका बजाविली. (स्थानिक प्रतिनिधी)