शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
3
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
4
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
5
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
6
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
7
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
8
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
9
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
10
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
11
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
12
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
13
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
14
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
15
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
16
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
17
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
18
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
19
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
20
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

कामांची वेळोवेळी तपासणी करा

By admin | Updated: August 18, 2016 01:40 IST

तालुक्यातील कुशल-अकुशल कामाबद्दल तसेच कामाच्या दर्जाबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी व तपासणी करावी,

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : आरमोरी तहसील कार्यालयाला भेट आरमोरी : तालुक्यातील कुशल-अकुशल कामाबद्दल तसेच कामाच्या दर्जाबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी व तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी आरमोरी तहसील कार्यालयाला मंगळवारी दिलेल्या भेटीत अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी तहसील कार्यालयाला आकस्मिक भेट देऊन विभाग प्रमुखांकडून विविध योजनांच्या कामाचा आढावा घेतला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पंचायत व यंत्रणा स्तरावरील २०१६-१७ या वर्षातील कामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. शासकीय जमीन मागणीबाबत आढावा व मंजुरीसाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश नायक यांनी दिले. आरमोरी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी तहसीलदार मनोहर वलथरे, संवर्ग विकास अधिकारी ए. डी. सजनपवार, कासवीचे उपसरपंच प्रवीण रहाटे, विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)