शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाने धोरण बदलावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:48 IST

वनविभागाच्या धोरणामुळे जिल्ह्यातील जंगल कामगार सहकारी संस्थांना पुरेशा प्रमाणात कुप कामे मिळत नाही. परिणामी जंकास संस्था डबघाईस येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वनविभागाने आपल्या धोरणात बदल न केल्यास जंकास संस्थांच्या विकासासाठी प्रसंगी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा जंगल कामगार सहकारी संघाचे माजी अध्यक्ष तथा माजी खा. मारोतराव कोवासे यांनी केले.

ठळक मुद्देजंकास संस्थांचा मेळावा : मारोतराव कोवासे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनविभागाच्या धोरणामुळे जिल्ह्यातील जंगल कामगार सहकारी संस्थांना पुरेशा प्रमाणात कुप कामे मिळत नाही. परिणामी जंकास संस्था डबघाईस येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वनविभागाने आपल्या धोरणात बदल न केल्यास जंकास संस्थांच्या विकासासाठी प्रसंगी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा जंगल कामगार सहकारी संघाचे माजी अध्यक्ष तथा माजी खा. मारोतराव कोवासे यांनी केले.गडचिरोली जंगल कामगार सहकारी संस्थेच्या आवारात रविवारी जिल्ह्यातील जंगल कामगार सहकारी संस्थांच्या कुप कामाबाबत व अन्य अडचणीवर चर्चा करणे व त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यासाठी मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून राज्य जंगल कामगार सहकारी संघाचे संचालक घनश्याम मडावी, जिल्हा संघाचे माजी संचालक शालीकराम गेडाम उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना घनश्याम मडावी म्हणाले, यापूर्वी वनविभागाने जंकास संस्थांचे कार्यक्षेत्र असलेले जंगल वनविकास महामंडळास हस्तांतर केले. आता कार्यक्षेत्राबाहेरील कामे प्राथमिक संस्थांना देण्यात येणार नाहीत, असे परिपत्रक काढले. यामुळे जंकास संस्थांचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वनविभागाच्या मार्गदर्शनाखालीच जंकास संस्था कुप कामे करतात. कुप कामे केल्यानंतर मिळणाऱ्या अल्प मोबदल्यात जंकास संस्था तग धरून आहेत. मात्र अधिकाºयांच्या जंकास संस्थाविरोधी धोरणामुळे जंकास संस्थांच्या पदाधिकारी व सभासदांनी आपसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे.कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जिल्हा संघाचे पर्यवेक्षक एम. डी. मेश्राम तर आभार जंकास संस्थेचे सचिव एम. डी. मुंडले यांनी मानले. यावेळी आनंदराव कोवासे, रामदास सुरपाम, विजय सेडमाके, जगन्नाथ सेडमाके, पांडुरंग मडावी, तुळशीराम मडावी, केशरी हिचामी, श्रीराम मानकर व पदाधिकारी उपस्थित होते.कुपांसाठी पाठपुरावा करणार२०१८-१९ या वर्षात जंकास संस्थांना मोजकीच कुपकामे मिळाली. आता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी २३ जानेवारी २०१९ रोजी परिपत्रक काढून प्राथमिक संस्थांना कार्यक्षेत्राबाहेरील कुपकामे मिळणार नाहीत, असे कळविले. यासाठी त्यांची भेट घेऊन वस्तूस्थिती मांडण्याचेही याप्रसंगी ठरविण्यात आले. 

टॅग्स :Marotrao Kovaseमारोतराव कोवासेforest departmentवनविभाग