शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीत महिला दारूबंदी समिती गठित

By admin | Updated: October 5, 2016 02:26 IST

पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार ३ आॅक्टोबर रोजी नगर पंचायतच्या भवनात प्रतिष्ठीत नागरिक

चामोर्शी : पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार ३ आॅक्टोबर रोजी नगर पंचायतच्या भवनात प्रतिष्ठीत नागरिक व महिला यांच्या उपस्थितीत ११ सदस्यीय महिला दारूबंदी समिती गठित करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी सुलभा लटारे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून जीजाबाई वासेकर, सचिव सुजाता उंदीरवाडे व इतर सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, सहायक फौजदार शशिकर चिचघरे, पोलीस हवालदार धर्मा, तोरे, नगरसेविका मीनल पालारपवार, कविता किरमे, मंदा सरपे, माधवी विनोद पेशट्टीवार, अमोल आर्इंचवार, पोलीस पाटील सुरेश कोटांगले, अवधूत चलाख, भाजपा चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, जयनगरच्या सरपंच प्रतिभा सरकार, कविता किरमे, नगरसेविका रोशनी वरघंटे, प्रशांत येगलोपवार आदी उपस्थित होते.चामोर्शी शहरात अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. समितीचे सर्व सदस्य चामोर्शी शहरातील दारूविक्रीची पाळेमुळे खोदून काढतील, असा संकल्प नवनियुक्त समितीच्या सदस्यांनी केला. दारू पकडल्यानंतर याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलीस तत्काळ पोहोचतील, असे आश्वासन पीएसआय थोरात यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)