शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी-हरणघाट मार्ग दुरवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 21:36 IST

चामोर्शी तालुक्यातील डांबरीकरण झालेले सर्वच रस्ते उखडून गेलेले आहेत. गिट्टी बाहेर आल्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. चामोर्शी-आष्टी व चामोर्शी-हरणघाट तसेच चामोर्शी-गडचिरोली हे वर्दळीचे मार्ग पूर्णत: उखडल्याने वाहनधारकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

ठळक मुद्देवाहनधारक त्रस्त : दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील डांबरीकरण झालेले सर्वच रस्ते उखडून गेलेले आहेत. गिट्टी बाहेर आल्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. चामोर्शी-आष्टी व चामोर्शी-हरणघाट तसेच चामोर्शी-गडचिरोली हे वर्दळीचे मार्ग पूर्णत: उखडल्याने वाहनधारकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरील खड्डे बुजविण्यापेक्षा सदर रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.तालुक्यातील सदर तिनही मार्ग खड्डेमय झाल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. परिणामी दुचाकी व चारचाकी वाहने भंगार होत आहेत. परिणामी जीव मुठीत घेऊन चालकांना वाहने चालवावी लागत आहेत. उखडलेले रस्ते केवळ खड्डे बुजवून दुरूस्त होऊ शकत नाही. त्यासाठी दुरवस्था झालेल्या रस्त्याचे नूतनीकरण करणे अत्यावश्यक आहे. मागणीनंतर खड्डे बुजविल्यामुळे वाहनचालकाचे समाधान होणारच नाही. कारण बुजविलेले खड्डे एक ते दोन महिन्यातच उखडून जातात व रस्ता जैसे थे होतो. हा नित्याचा अनुभव लक्षात घेता खड्डे बुजविण्यावर शासन व प्रशासनाने निधी व्यर्थ खर्च करण्यापेक्षा याच निधीतून रस्त्याचे नूतनीकरण केल्यास ते अधिक काळ टिकेल, असे बोलले जात आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक