शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीत शिक्षकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:22 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी पंचायत समितीसमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी यांना सादर केले.

ठळक मुद्देशिक्षक समितीचे नेतृत्व : संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी पंचायत समितीसमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी यांना सादर केले.शिक्षकांना प्रत्येक महिन्याला वेतन द्यावे, जून महिन्याचे प्रलंबित वेतन अदा करावे, जुलै महिन्याचे वेतन तत्काळ द्यावे, कोणतेही स्पष्टीकर न देता कपात करण्यात आलेले एक दिवसाचे वेतन तत्काळ द्यावे, प्राथमिक शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल मंजूर करून देयके अदा करावी, रजा मंजूर करून वेतन द्यावे, कॅन्सरग्रस्त शिक्षकांचे वेतन नियमित काढावे, सहाव्या वेतन आयोगाची जीपीएफला न पाठविलेला चवथा व पाचवा हप्ता तत्काळ द्यावा, बदली झालेल्या शिक्षकांची एलपीसी द्यावी, शालेय पोषण आहार योजनेचा तांदूळ व इतर व साहित्य नियमितपणे पुरवठा करावे, इंधन व भाजीपाला देयके द्यावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष नरेंद्र कोत्तावार, अध्यक्ष राजेश बाळराजे, सरचिटणीस संजय लोणारे, कार्याध्यक्ष हरेंद्रनाथ सिकदार, कोषाध्यक्ष ओमप्रकाश साखरे, येंबडवार, अतुल बाला, राजेंद्र वडेट्टीवार, साई गोडसेलवार, अनिल मारतीवार, वासुदेव कुनघाडकर, अनिल बारई, सुरेश नाईक, मारटकर, पुरूषोत्तम पिपरे, टी.टी.सरकार, मोहन चहारे, मोहन पडिशाला, डब्ल्यू.व्ही.शेडमाके, रामगिरवार, सहसचिव नितीन जाधव, जे.बी.गेडाम, देवाजी तिम्मा, महेंद्र वासेकर, नरेश जाम्पलवार, श्रीरंग खेवले, रमेश किरकिरे, विलास बोलगोडवार, राजेश कुंदावार, ओम बामनवार यांनी केले.