शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला मारहाण करणाऱ्याला सहा महिन्यांचा कारावास चामोर्शी न्यायालयाचा निर्णय

By admin | Updated: May 31, 2016 01:20 IST

पत्नीशी वारंवार भांडण करून तिच्यावर चाकुने वार करून तिला गंभीर जखमी करणाऱ्या आरोपी पतीस चामोर्शीच्या

चामोर्शी : पत्नीशी वारंवार भांडण करून तिच्यावर चाकुने वार करून तिला गंभीर जखमी करणाऱ्या आरोपी पतीस चामोर्शीच्या तालुका व सत्र न्यायालयाने सोमवारी सहा महिन्यांचा सश्रम कारावास व आठ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. विलास सीताराम दुर्गे (३९) रा. गुंडापल्ली असे शिक्षा झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे.विलास दुर्गे हा आपल्या पत्नीशी नेहमी वाद घालून तिला त्रास द्यायचा या त्रासामुळे त्याची पत्नी आष्टी येथे माहेरी आपल्या भावाकडे राहत होती. दरम्यान विलास दुर्गे याने आष्टी येथे जाऊन तिच्यावर २६ जुन २०१० रोजी चाकुने वार केला. यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेची तक्रार पत्नीने मुलचेरा पोलीस ठाण्यात दाखल केली. विलास दुर्गे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर प्रकरण चामोर्शीच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले. साक्षीपुरावे तपासून व दोन्ही बाजुच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ध. ज. पाटील यांनी आरोपी विलास दुर्गे याला सहा महिने कारावास व आठ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता डी. व्ही. दोनाडकर यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)