शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शताब्दी महोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:56 IST

येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या दोन दिवसीय शताब्दी महोत्सवाचा समारोप रविवारी करण्यात आला.

ठळक मुद्देचामोर्शीतील जि.प. शाळा : समारोपीय कार्यक्रमात माजी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार

आॅनलाईन लोकमतचामोर्शी : येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या दोन दिवसीय शताब्दी महोत्सवाचा समारोप रविवारी करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात शाळेतील माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. देवराव होळी होते. कार्यक्रमाला जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर, प्र. सो. गुंडावार, बाळासाहेब दीक्षित, माजी उपसभापती केशव भांडेकर, न. पं. उपाध्यक्ष राहूल नैैताम, रामेश्वर सेलुकर, माणिक तुरे, शाळा समिती अध्यक्ष साईनाथ बुरांडे, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, न. पं. सभापती अविनाश चौधरी, गटनेता प्रशांत येगलोपवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष निकेश नैैताम, प्राचार्य महेश तुम्पल्लीवार, नगरसेविका रोशनी वरघंटे, नगरसेवक विजय गेडाम, विशेष दोषी, रेवनाथ कुसराम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, विनोद पेशट्टीवार, सुनंदा पाटील, विजय दुधबावरे, नरेश अल्सावार, माधवी पेशट्टीवार, मदन नैैताम, देवाजी बुरांडे, सोरते, बंडावार, सुखदेव नैैताम, मधुकर भांडेकर उपस्थित होते. दरम्यान माजी विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. संचालन राकेश खेवले, प्रास्ताविक लालाजी मारडकर यांनी केले. यशस्वीतेसाठी राजेश बाळराजे, तुषार चांदेकर, पी. आर. दुधबळे, व्ही. एस. मुळे, पी. जे. लंजे, संजय चांदेकर, धाईत, गुंडावार, एस. एस. कोडापे यांनी सहकार्य केले.यांचा झाला सत्कारसमारोपीय कार्यक्रमात सुनंदा पाटील, रोशनी वरघंटे, अविनाश चौधरी, देवाजी बुरांडे, मदन नैैताम, बंडावार, सोरते, दिलीप चलाख, छाया कोहळे, प्रतिभा गजपुरे, राहूल नैैताम, माणिक तुरे, बाबुराव धोडरे, विकास दुधबावरे, प्रवीण नैैताम, कवडू आर्इंचवार, सुधाकर पालारपवार, दत्तू आमगावकर, स्वप्नील वरघंटे, सीताराम भोयर, रवी बोमनवार, प्रशांत येगलोपवार, उमाकांत सोमनकर, देवाजी बारसागडे, मोरेश्वर चलकलवार, निकू नैैताम, राकेश खेवले, डोमदेव बुरे, केशव पडालवार आदींचा सत्कार झाला.