शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

विश्वेश्वरराव महाराजांची जयंती साजरी

By admin | Updated: June 4, 2015 01:38 IST

अहेरीसह गडचिरोली जिल्ह्यात गोरगरीबांसाठी शिक्षणाचे दालन खुले करणारे दानशूर नेते श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांची ८९ वी जयंती १ जून रोजी साजरी करण्यात आली.

अहेरी : अहेरीसह गडचिरोली जिल्ह्यात गोरगरीबांसाठी शिक्षणाचे दालन खुले करणारे दानशूर नेते श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांची ८९ वी जयंती १ जून रोजी साजरी करण्यात आली. स्थानिक आदर्श दुर्गा उत्सव मंडळ, आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वेश्वरराव महाराज चौकात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे विभागीय अध्यक्ष बबलु सडमेक यांनी विश्वेश्वरराव महाराजाच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी तालुकाध्यक्ष महेश मडावी, सेवानिवृत्त वनाधिकारी बुधाजी आत्राम, दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी अनंत आलाम, शकुंतला तलांडे, गौरव सडमेक, हरीश आलाम, सुनीता सडमेक आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विश्वेश्वरराव महाराजाच्या दातृत्व व कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. (शहर प्रतिनिधी)