शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या दहशतीमुळे सावधानतेचा फलक

By admin | Updated: May 23, 2017 00:40 IST

तालुक्यातील रवी परिसरात वाघाने दहशत निर्माण केली आहे. सदर वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने मागील आठ दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत.

नागरिकांना सूचना : वनाधिकारी व कर्मचारी सतर्कलोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील रवी परिसरात वाघाने दहशत निर्माण केली आहे. सदर वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने मागील आठ दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र वाघ अजूनही सापडलेला नाही. या परिसरातील नागरिकांना वाघापासून सावध करण्यासाठी रस्त्याच्या अगदी कडेला वाघ असल्याबाबतचे फलक लावले आहे.रवी हे गाव आरमोरी-देसाईगंज मार्गावर आरमोरी पासून अगदी पाच किमी अंतरावर आहे. रवी गावाच्या सभोवताल जंगल आहे. देसाईगंज-आरमोरी हा जिल्ह्यातील प्रमुख मार्ग आहे. कुरखेडा, कोरची, देसाईगंज येथील नागरिक गडचिरोलीकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ राहते. रात्री उशिरापर्यंत वाहनधारक ये-जा करतात. वाघाने मागील आठ दिवसांपासून रवी जंगलात आपले बस्तान मांडले आहे. वाघापासून ये-जा करणाऱ्यांना धोका होण्याची शक्तता नाकारता येत नाही. या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना वाघापासून धोका होवू नये. यासाठी वनविभागाने रवी गावाजवळील कॉ्रसिंगजवळ वाघ असल्याचे फलक लावलेला आहे. नव्यानेच लावलेला हा फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.