शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणाऱ्यांना अटक

By admin | Updated: June 11, 2017 01:23 IST

शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार युवकांना लुबाडणाऱ्या दोघांना कुरखेडा पोलिसांनी अटक केली आहे.

चार दिवसांचा पीसीआर : नोकरी आमिष दाखवून लुटले लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार युवकांना लुबाडणाऱ्या दोघांना कुरखेडा पोलिसांनी अटक केली आहे. महेश हरिभाऊ गायधने (३५) रा. नवेझरी ता. तिरोडा जि. गोंदिया व अनिल दादाजी वानखेडे (४२) रा. श्रीरामनगर कुरखेडा अशी आरोपींची नावे आहेत. महेश गायधने व अनिल वानखेडे यांनी नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०१५ या कालावधीत कुरखेडा तालुक्यातील काही बेरोजगारांना वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील आॅर्डिनन्स फॅक्टरीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. पैसे दिल्याने आपणास निश्चितपणे नोकरी लागेल, अशी बेरोजगारांना आशा होती. परंतु दोन वर्षे उलटूनही नोकरी लागत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी दोघांकडे पैसे परत मिळण्यासाठी तगादा लावला. मात्र ते चालढकल करु लागले. शिवाय काही जणांना दिलेले बँकेचे धनादेशही वठले नाही. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे युवकांच्या लक्षात आले. त्यानंतर बेरोजगार युवकांच्या वतीने कुरखेडा येथील विशाल वसंतराव मडावी याने ८ जून रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश कुरखेडा पोलिसांना दिले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश घारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २४ तासांच्या आत महेश गायधने व अनिल वानखेडे यांच्यावर भादंवि ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संजय मेश्राम, वसंत जौंजाळकर प्रकरणाचा तपास करीत आहेत.