शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

जात प्रमाणपत्र व जमिनीचे पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2015 01:49 IST

बंगाली समाजाचे अनेक वर्षांपासून जात प्रमाणपत्र, जमिनीचे वर्ग १ यासह विविध समस्या प्रलंबित असून त्या .....

चामोर्शी : बंगाली समाजाचे अनेक वर्षांपासून जात प्रमाणपत्र, जमिनीचे वर्ग १ यासह विविध समस्या प्रलंबित असून त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. चामोर्शी येथील भारतीय जनता पार्टी आमदार जनसंपर्क कार्यालयात बंगाली आघाडीच्या चामोर्शी तालुका व मुलचेरा तालुक्यातील बुथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानावरून आ. डॉ. होळी बोलत होते. बैठकीला रवी बोमनवार, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जतीन मंडल, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष परिमल सरकार, वसंतपूर ग्रा.पं.चे सरपंच तपन सरकार, नेताजीनगरचे सरपंच रॉय, विक्रमपूरचे उपसरपंच अयज मंडल, सुभाष सरकार, आकोलीबाई विश्वास, डॉ. उत्तम दास, डॉ. कमल मल्लीक, खराती, बिधान बेपारी उपस्थित होते. बैठकीत मुलचेरा व चामोर्शी तालुक्यातील बंगाली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या विविध समस्या आ. डॉ. होळी यांच्या निदर्शनास आणून दिल्या व त्या सोडविण्याची मागणी केली. बैठकीला रवींद्रपूर, ठाकूरनगर, बहाद्दरपूर, राममोहनपूर, पलाशपूर, वसंतपूर, विकासपल्ली, नरेंद्रपूर, सुभाषग्राम, विक्रमपूर, मुलचेरा तालुक्यातील विजय नगर, कालीनगर, हरीनगर, सुंदरनगर येथील बंगाली बांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)