शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

जोगीसाखरात कर्करोग जनजागृती

By admin | Updated: May 10, 2015 01:19 IST

समूहसाधन केंद्र जोगीसाखरा येथे बुधवारी कर्करोग जनजागृती करण्याकरिता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

आरमोरी : समूहसाधन केंद्र जोगीसाखरा येथे बुधवारी कर्करोग जनजागृती करण्याकरिता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रातील ६० शिक्षक सहभागी झाले. विद्यार्थी व पालकांमध्ये कर्करोगाच्या दुष्परिणामांची माहिती पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रप्रमुख राजू वडपल्लीवार, पंकज वैष्णव, दिनेश तुमसरे, पळसगावचे मुख्याध्यापक आर. बी. मेश्राम, एस. आर. फरकाटे, आर. बी. धोटे उपस्थित होते. जीवन अनमोल असून जीवनातील आनंद सामाजिक बांधिलकी जोपासून घ्यावा. देशात जवळपास ३० लाख लोक कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे तंबाखू, गुटखा, दारू, मादक द्रव्य, चायनीज फुड, ब्रेड यासारख्या वस्तू टाळाव्यात असे आवाहन पंकज वैष्णव यांनी केले. पाच मिनीटांपेक्षा अधिक काळ ब्रशने दात घासणाऱ्या व्यक्तींनाही तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. हृदयाचा कॅन्सर धूम्रपानामुळे होतो. प्रदूषणामुळेही कॅन्सरची शक्यता अधिक असते. ४४ टक्केहून अधिक तापमानामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे मादक पदार्थ, द्रव्य व अन्य उत्तेजक पदार्थांचे सेवन टाळावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. नियमित व्यायाम करून शुभचिंतन करावे व नागरिकांना याकरिता प्रवृत्त करावे, असे मार्गदर्शन शिक्षकांना कार्यशाळेत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू वडपल्लीवार यांनी केले. कर्करोग व रोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. (प्रतिनिधी)