शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अबकारी कर रद्द करा

By admin | Updated: March 17, 2016 01:55 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात स्वर्ण व्यवसायावर लावण्यात आलेल्या १ टक्का अबकारी कराच्या निषेधार्थ सराफा असोसिएशनच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : क्रिष्णा गजबे यांची मागणीवैरागड : केंद्रीय अर्थसंकल्पात स्वर्ण व्यवसायावर लावण्यात आलेल्या १ टक्का अबकारी कराच्या निषेधार्थ सराफा असोसिएशनच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची अडचण होत आहे. त्याचबरोबर अनेक कारागीरही अडचणीत आहेत. मागील दहा ते बारा दिवसांपासून दुकाने बंद करून शासनाचा विरोध दर्शविला जात आहे. त्यामुळे सराफा व्यावसायिकांच्या मागणीची दखल घेऊन अबकारी कर रद्द करावे, केंद्र शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे. मागील दहा ते बारा दिवसांपासून दुकाने बंद असल्याने स्वर्ण व्यवसाय मोडकळीस आला आहे. सदर विषय केंद्र शासनाच्या अधिनस्त असल्याने अबकारी कर रद्द करण्याची गडचिरोली सराफा असोसिएशनची मागणी केंद्र शासनाला कळवावी, यासंदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणी आ. क्रिष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी यांनी केली आहे. सराफा व्यावसाय बंद असल्याने जिल्ह्यातील ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी आ. गजबे यांनी केली आहे. (वार्ताहर)