शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

अवैध दारूविक्रेत्यांविरूद्ध मोहीम

By admin | Updated: July 6, 2015 01:56 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांविरोधात शनिवारी (दि.४) मोहीम छेडली.

गोंदिया : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांविरोधात शनिवारी (दि.४) मोहीम छेडली. मोहिमेंतर्गत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली असून दारू विक्रेत्यांना अटक केली आहे. यामध्ये, अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत इसापूर येथील कलमबाई सहदेव सहारे (४०) हिच्याकडून २० लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. तिरोडा तालुक्याच्या करडी बुज येथील प्रमिला मनोज मराठे (४०) हिच्याकडून १५ लीटर, कपील भाऊदास साळुंके (४०, रा.गौतमबुध्द वॉर्ड, तिरोडा) याच्याकडून १० लीटर, कोडेलोहारा येथील देवराम टेंभेकर (३७) कडून २० लीटर, गुलाबटोला येथील प्रमीला प्रकाश खोब्रागडे (३०) कडून ३० लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. रावणवाडी पोलीसांनी बिरसोला येथील चंदन सुखचरण कागदीउके (४०) कडून १० लीटर, धीरज सुखचरण कागदीउके (२१) कडून १३ लीटर, भुजमल हरिफ ठवरे (३७) कडून ९ लीटर हातभट्टीची दारू जप्त केली. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जांभळी येथील रामदास सिताराम नंदेश्वर (६५) कडून १३ लीटर हातभट्टीची दारू व प्रधान मोहल्यातील सुरेश मोहनदास कोडापे (२५) कडून देशी दारूचे ५ पव्वे जप्त केले. शहर पोलीस ठाण्यांतर्गत चुटीया येथील कैलाश मंगल इनवाते (३५) कडून १० लीटर हातभट्टीची दारू, शहरातील छोटा गोंदिया येथील बुध्दराज गुजोबा वैद्य (७३) कडून देशी दारूचे २५० पव्वे जप्त करण्यात आले. गोरेगाव पोलिसांनी तिमेझरी येथील रमेश भुरू बुरेले (४६) कडऊन देशी दारूचे १० पव्वे, तिल्ली मोहगाव येथील तोताराम हरिचंद शहारे (४६) कडून ६ पव्वे, दवडीपार येथील देवांगणा देवराम राऊत (४५) कडून ५ पव्वे, कवलेवाडा येथील यादेराव माळेसर (२८) कडून १० लीटर हातभट्टीची दारू, सोनेगाव येथील धनराज झोला उईके (३८) कडून ५ लीटर, मुंडीपार येथील प्रकाश धनलाल राऊत (२६) कडून १० लीटर, हनुमानटोला येथील हिवराम रामलाल केवले (२५) कडून ५ लीटर, सहेसपूर येथील उमला चंभारू कोल्हारे (५०) या महिलेकडून ५ लीटर हातभट्टीची दारू जप्त केली. तसेच, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गार्डनपूर येथील श्रीराम तिरकू वट्टी (५५) कडून देशी दारूचे १७ पव्व, लोहारा येथील सरीता दिलीप डोंगरे (४०) कडून ५ लीटर हातभट्टीची दारू, महागाव येथील पवन दिगंबर नागपुरे (१९) कडून १० लीटर, परसवाडा येथील किरणबाई राजेश शहारे (४०) कडून १० लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत बाजारवाडी येथील मोहन कुंजीलाल पशीने (५८) कडून देशी दारूचे ९ पव्वे, पिपरटोला येथील सुनिल रामचंद्र धुर्वे (२०) कडून २० पव्वे, चांदणीटोला येथील बाबुलाल उमेदलाल बघेले (३६) कडून ४८ पव्वे, चुलोद येथील अनमोल पुरूषोत्तम नागदेवे (२८) कडून १० लीटर हातभट्टीची दारू, हलबीटोला (खमारी) येथील वामन सातन तुरकर (५६) कडून देशी दारूचे १० पव्वे तर चांदणीटोला येथील झनकलाल रूपचंद मस्करे (४५) कडून देशी दारूचे ४८ पव्वे जप्त करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)