शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

उपकेंद्राचे कुलूप तोडूून गर्भवती महिलेला केले भरती

By admin | Updated: March 13, 2017 01:17 IST

तालुक्यातील नवेगाव येथील गर्भवती महिलेला भरती करण्यासाठी प्राथमिक आरोेग्य उपकेंद्रात घेऊन गेल्यानंतर

नवेगावातील प्रकार : परिचारिकांनी तातडीने पोहोचून केली प्रसूती अहेरी : तालुक्यातील नवेगाव येथील गर्भवती महिलेला भरती करण्यासाठी प्राथमिक आरोेग्य उपकेंद्रात घेऊन गेल्यानंतर तेथील परिचारिका उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याने दगडाने सदर उपकेंद्राचे कुलूप तोडून गर्भवती महिलेस या उपकेंद्रात भरती केले. परिचारिकांशी संपर्क साधल्यानंतर तातडीने पोहोचून परिचारिकांनी सुखरूपरित्या महिलेची प्रसुती केली. नवेगाव येथील आरोग्य उपकेंद्रात दोन परिचारिका कार्यरत आहेत. उपकेंद्रांतर्गत गावातील लोकसंख्या अधिक असल्यामुळे या उपकेंद्रात दरवर्षी ८० ते ९० प्रसुती होतात. एका गर्भवती महिलेला रविवारी प्रसुतीच्या कळा सुरू झाल्याने तिला तातडीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. यावेळी एक परिचारिका सकाळीच आलेल्या गरोदर मातेला घेऊन अहेरी येथे गेल्याची माहिती आहे. तर दुसरी परिचारिका सकाळी १० वाजता आलापल्ली येथून निघाली होती. यामुळे उपकेंद्रात कुणीच हजर नव्हते. गर्भवती महिलेला त्रास अधिक होत असल्याचे बघून गावातील सामाजिक कार्यकर्ते उमेश मोहुर्ले यांनी उपकेंद्राचे कुलूप तोडून गर्भवती महिलेला उपकेंद्रात भरती केले. लगेच दोन्ही परिचारिकांशी भमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही परिचारिका तत्काळ उपकेंद्रात दाखल झाल्या. त्यांनी तातडीने महिलेवर उपचार सुरू करून सुखरूपरित्या प्रसुती केली. (तालुका प्रतिनिधी)