शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

बस व दुचाकीची टक्कर, पोलीस जवान जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:36 IST

अहेरीकडून सिरोंचाकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस व दुचाकी यांच्यात टक्कर होऊन दुचाकीस्वार पोलीस जवान जखमी झाल्याची घटना नागेपल्ली येथील शाळेसमोर सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरीकडून सिरोंचाकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस व दुचाकी यांच्यात टक्कर होऊन दुचाकीस्वार पोलीस जवान जखमी झाल्याची घटना नागेपल्ली येथील शाळेसमोर सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.विश्वनाथ सुरज बंशी रा. अहेरी असे जखमी पोलीस जवानाचे नाव आहे. ते अहेरीच्या प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. राज्य परिवहन महामंडळाची बस (एमएच-४०-६०९४) अहेरीवरून सिरोंचाकडे जात होती. विरूद्ध दिशेने दुचाकीने पोलीस जवान येत होता. त्याला वाचवण्याचा बस चालकाने प्रयत्न केला, पण दुचाकी एसटी बसवर जाऊन आदळल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यात पोलीस जवान जखमी झाला.दरम्यान याच मार्गाने माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाहनांचा ताफा जात होता. अपघात झाल्याचे समजल्यानंतर धर्मरावबाबा यांनी जखमी जवानाला वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले. त्या वाहनातून जखमी जवानाला अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बबलू हकीम यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यासाठी मदत केली. महामंडळाची बस आलापल्ली मार्गाकडे जात असताना नागेपल्ली येथील राजे धर्मराव शाळेसमोरून येत होती. डाव्या बाजूच्या छोट्या रस्त्यावरून मुख्य रस्त्याकडे दुचाकी येत होती. दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून ती बसला जाऊन धडकली.