शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:49 IST

कोरची तालुक्यातील कोटगूल-बेडगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते मंजूर करून रस्त्यांचे काम करावे,

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा लोेहंबरे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची तालुक्यातील कोटगूल-बेडगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते मंजूर करून रस्त्यांचे काम करावे, अशी मागणी कोटगूल-बेडगाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा लोहंबरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.कोटगूल ते वाको या मार्गाचे डांबरीकरण करावे, कोटगूल ते सावरगाव मार्गाचे रूंदीकरण करून डांबरीकरण करावे, कोटगूल ते वाया बडीमाचे ते कोरची, कोटगूल-भटेगाव-बोरी मार्गाचेही डांबरीकरण करावे, ढोलडोंगरी येथील ३३ केव्ही विद्युत केंद्राचे काम अपूर्ण आहे. सदर काम तत्काळ पूर्ण करावे, नागपूर-अंतरगाव-तेलकांदड मार्ग दुरूस्त करावा, सोनापूर ते अमराईटोला मार्गाचे खडीकरण करावे, गडचिरोली-कोटगूल बस वाको गावापर्यंत न्यावे, कोटगूल हे मध्यवर्ती मोठे गाव आहे. त्यामुळे या गावात थ्री-जी सेवा सुरू करावी, खसोडा ते गोडरीदरम्यान असलेल्या पुलाचे बांधकाम करावे, प्रतापगड, नालेकल, बेतकाठी ही गावे कोरची पंचायत समितीला जोडावी, कोटगूल-बेडगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामपंचायती इंटरनेट केबलने जोडण्यात याव्या, प्राथमिक आरोेग्य केंद्र कोटगूल येथील रिक्तपदे भरावी, कर्मचाºयांच्या निवासस्थानांची दुरूस्ती करावी या मागण्या निवेदनातून केल्या आहेत.