शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धाचा धम्म हाच मानवतावादी जीवनमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:50 IST

भगवान बुद्धांनी सामान्य जनतेत वास्तव्य करून मानवी दृष्टिकोनातून जनतेची दु:ख दूर करण्याचा प्रयत्न केला. बुद्ध धम्म बहुजन हिताय, बहुजन सुखाय आहे, यात मानवासासाठी करूणा भरली आहे.

ठळक मुद्देबी. एम. कºहाडे यांचे प्रतिपादन : मानापूर येथे धम्म प्रवचन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : भगवान बुद्धांनी सामान्य जनतेत वास्तव्य करून मानवी दृष्टिकोनातून जनतेची दु:ख दूर करण्याचा प्रयत्न केला. बुद्ध धम्म बहुजन हिताय, बहुजन सुखाय आहे, यात मानवासासाठी करूणा भरली आहे. म्हणूनच बुद्धाचा धम्म हाच खरा मानवतावादी जीवनमार्ग आहे, असे प्रतिपादन वर्धा येथील प्राचार्य डॉ. बी. एम. कºहाडे यांनी केले.त्रिशरण नवयुवक मंडळ तथा बौद्ध समाज आणि यशोधरा महिला मंडळ मानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पीतांबर कोडापे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. के. मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पीतांबर कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. पीतांबर कोडापे मार्गदर्शन करताना म्हणाले, बुद्ध धम्म आदर्श समाजच नव्हे तर आदर्श व्यक्तिमत्त्व निर्मितीचीही दिशा निर्देश देतो. बुद्धाच्या शिकवणुकीत अष्ठांग मार्ग आहेत. हे आपल्याला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवितात. त्यामुळे बुद्धाच्या धम्माची गरज आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला नामदेव मोरघडे, पेंदोर, डी. पी. मोरघडे, तुकाराम वैरकर, भाऊराव घोडमारे, भाष्करराव देऊळकर, अशोक चौधरी, रेखचंद भैसारे, संदीप टेंभुर्णे, भाष्कर उंदीरवाडे, शुभम सहारे, हेमंत सहारे, शिल्पा ढोरे, मृणाली ढवळे उपस्थित होते. संचालन प्रा. धनपाल टेंभुर्णे, प्रास्ताविक रेखचंद भैसारे तर आभार संदीप टेंभुर्णे यांनी मानले.