शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेत बालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:36 IST

अज्ञात दुचाकीच्या धडकेने ७ वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी अहेरीत घडली.

अहेरीतील घटना : वाहनचालक पसारलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अज्ञात दुचाकीच्या धडकेने ७ वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी अहेरीत घडली. आलेक्स मलय्या सुंदीला असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता आलेक्स आपल्या मित्रांसह खासगी शिकवणी वर्गातून घरी परत येत होता. मात्र अज्ञात दुचाकीने जुन्या तहसील कार्यालयाजवळील बायपास रस्त्यावरील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेक्सला जोरदार धडक दिली. त्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला. यात त्याचा उजवा पाय पूर्णपणे तुटला व पायाच्या हाडाचा तुकडा वेगळा पडला. त्याच्या डोक्यालाही जबर मार बसला. घटना परिसरात असलेल्या कामगारांनी आलेक्सला उचलून अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सीसीटीव्हीच्या मदतीने दुचाकीस्वाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने त्या दुचाकीचा पत्ता लागू शकला नाही. आलेक्सची परिस्थिती गंभीर असून अहेरी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. आलेक्स मलय्या सुंदीला याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून तो कै. च. ल. मद्दीवार शाळेचा विद्यार्थी आहे. शाळेचे मुख्याध्यापक संतोष जोशी व अभय भोयर यांनी आलेक्सच्या उपचारासाठी तात्काळ २ हजार रुपयांची व शिकवणी वर्गाच्या शिक्षकांनी आर्थिक मदत केली.