शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २४ जणांचे रक्तदान

By admin | Updated: July 3, 2016 01:18 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक, स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने गडचिरोली व अहेरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले.

बाबूजींना आदरांजली : अहेरी व गडचिरोलीत कार्यक्रम गडचिरोली : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक, स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने गडचिरोली व अहेरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले. या शिबिरात २४ जणांनी रक्तदान करून बाबूजींना आदरांजली वाहिली. गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीत स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतीमेला मालार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार, लोकमतचे कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, गडचिरोली येथील प्रमुख वितरक श्रीकांत पतरंगे, नागपूर येथील वितरण विभागाचे अधिकारी सुबोध कुकडे आदींसह लोकमत परिवार व जिल्हा सामान्य रूग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात सुनील कलसार, लोकेश घनश्याम खोब्रागडे, श्रीरंग कस्तुरे, अभिनय खोपडे, दिगांबर जवादे, गडचिरोली व्यापारी संघटनेचे सचिव गुरूदेव हरडे, पुष्पा विशाल उमरे, सावित्री काबरा, आरमोरीच्या विद्या सुरेश चौधरी, प्रियदर्शनी हायस्कूल धानोराच्या मुख्याध्यापिका जयश्री लोखंडे, सत्यप्रकाश शितलाचंद बैस, कपील एस. झाडे, राजू एम. उईके, रवींद्र गोलकोंडावार, ईश्वर गोलकोंडावार, यशवंत विलास कोसनशिले, सोहन पाल, चेरपुरे, भुमेश्वर विठ्ठल बुराम, संतोष गोमनकर आदींनी रक्तदान केले. यावेळी रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी सतीश तडकलावार, लॅब टेक्नीशीअन पंकज निखाडे, अधिपरिचारिका वाघुळकर, प्राची भैसारे, खुशलता मलगाम, सखीमंचच्या संयोजिका प्रिती मेश्राम, बाल विकास मंचच्या संयोजिका किरण पवार, युवा नेक्स्टच्या संयोजिका वर्षा पडघन, ज्येष्ठ सखी सदस्य सोनिया बैस, पुष्पलता देवकुले, रश्मी आखाडे, अरूणा उरकुडे, प्रतिभा रामटेके, रचना फुलझेले, अंजली वैरागडवार, रागिनी कापकर, चहांदे आदी उपस्थित होते.