शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे गडचिरोलीत विजयाचा जल्लोष

By admin | Updated: March 12, 2017 01:58 IST

उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तरांचल या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी घोषीत झाला.

निवडणुकांमध्ये यश : फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा गडचिरोली : उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तरांचल या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी घोषीत झाला. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीला एकूण ४०३ जागांपैकी ३२५ जागा मिळाल्या. उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपला बहुमत मिळाल्याने गडचिरोली येथील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, डॉ. भारत खटी, न.प.चे बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, नगरसेवक भुपेश कुळमेथे, प्रमोद पिपरे, प्रविण वाघरे, विनोद देवोजवार, भास्कर बुरे, शंभूविधी गेडाम, विकास राचेलवार, अनिल पोहोणकर, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, दत्तू माकोडे, श्याम वाढई, जनार्धन साखरे, सदानंद कुथे, दिलीप म्हस्के, रवी भांडेकर, राजेंद्र भुरसे, आदीसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातून खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयापर्यंत चामोर्शी मार्गे ढोल ताशांच्या गजरात रॅली काढली. भाजपच्या या विजयी रॅलीने इंदिरा गांधी चौक परिसर निनादून गेला होता.