शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्यांनी टीम वर्कची जबाबदारी पेलावी

By admin | Updated: July 10, 2016 01:02 IST

गडचिरोली हा नेता तयार करणारा जिल्हा असून तिन्ही मतदार संघात भाजपने यश मिळविले. पक्ष कार्यकर्त्याच्या आधारे

हंसराज अहीर यांचे आवाहन : मार्र्कंडात तीन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षणाचा समारोपचामोर्शी : गडचिरोली हा नेता तयार करणारा जिल्हा असून तिन्ही मतदार संघात भाजपने यश मिळविले. पक्ष कार्यकर्त्याच्या आधारे मार्गक्रमण करीत असते. कार्यकर्ता हाच पार्टीचा कणा असल्याने कार्यकर्त्यांनी नेतृत्वक्षम राहून भाजपच्या टीमवर्कची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. पंडीत दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत वैनगंगेच्या तिरावर मार्र्कंडादेव येथे गुरूवारपासून सुरू झालेल्या भाजपच्या तीन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षणाचा समारोप शनिवारी झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवी भुसारी, जमालभाई सिध्दीकी, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, नाना नाकाडे, प्रकाश गेडाम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, प्रकाश अर्जुनवार, सत्यनारायण मंचार्लावार, डी. के. मेश्राम, अनिल पोहोणकर, रामेश्वर सेलुकर, डॉ. भारत खटी आदी उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री झाल्याबद्दल नामदार हंसराज अहीर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाशी खंबीरपणे पाठीशी राहून सरकारची उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवावी. प्रशिक्षणार्थी कार्यकर्त्यांनी गावागावात भाजपचे संघटन मजबूत करावे, असे आवाहन नामदार अहीर यांनी यावेळी केले. यावेळी दिलीप चलाख, मनोज पालारपवार, नगरसेविका रोशनी वरघंटे, कविता किरमे, मिनल पालारपवार, प्रशांत येगलोपवार, विजय गेडाम, अविनाश महाजन, रवी बोमनवार, हरेश गांधी, आनंद गण्यारपवार, माणिक कोहळे, पं.स. उपसभापती मंदा दुधबावरे, वर्षा भांडेकर, आनंद भांडेकर, जयराम चलाख, नरेश अलसावार, निरज रामानुजवार, साईनाथ बुरांडे, ज्ञानेश्वर कुनघाकर, संतोष बुरांडे, भोगावार, वरगंटीवार आदी उपस्थित होते. ेसंचालन भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार यांनी केले तर आभार प्रशिक्षण सेलचे प्रमुख प्रशांत भृगुवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)