शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप अल्पसंख्यक आघाडीचा मेळावा

By admin | Updated: May 26, 2016 02:25 IST

भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यक आघाडीच्या वतीने अल्पसंख्यक कार्यकर्त्यांचा मेळावा २८ मे रोजी शनिवारला दुपारी ३ वाजता

शनिवारी आयोजन : योजनांची जनजागृती करणार,पदाधिकाऱ्यांची माहितीगडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यक आघाडीच्या वतीने अल्पसंख्यक कार्यकर्त्यांचा मेळावा २८ मे रोजी शनिवारला दुपारी ३ वाजता येथील पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कलादालनात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचे गडचिरोली-चंद्रपूर प्रभारी जुनेद खान व प्रदेश उपाध्यक्ष अब्बास बेग यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या मेळाव्याचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी अल्पसंख्यक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जमालभाई सिद्दिकी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आ. क्रिष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी, डॉ. प्रकाश मालगावे, महम्मद आबिद सिद्दिकी आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अल्पसंख्यक समाजाच्या लाभार्थ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती जुनेद खान यांनी दिली.पत्रपरिषदेला सलीमभाई बुधवानी, आबिद अली, आबिद सिद्दिकी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)