शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने शेतकºयांना उद्ध्वस्त केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:20 IST

भाजप सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून शेतकºयांना उद्ध्वस्त करण्याचे काम भाजप सरकारने केले. या सरकारने नोटबंदी, जीएसटी, कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया,...

ठळक मुद्देसुरेश भोयर यांची टीका : चामोर्शीत काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : भाजप सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून शेतकºयांना उद्ध्वस्त करण्याचे काम भाजप सरकारने केले. या सरकारने नोटबंदी, जीएसटी, कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया, लावून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व व्यापारी वर्गावर अन्याय केला आहे. या अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेस पार्टीचे प्रदेश महासचिव व जिल्ह्याचे पक्ष निरिक्षक सुरेश भोयर यांनी केले.चामोर्शी येथील दिना विश्रामगृहात काँग्रेस पदाधिकाºयांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मेळाव्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे, लोकसभा क्षेत्र प्रमुख महेंद्र ब्राह्मणवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख रजनिकांत मोटघरे, काँग्रेस गडचिरोली तालुका अध्यक्ष शंकर सालोटकर, प्रभाकर वासेकर, गंगाधर गण्यारपवार, किसनराव शेट्टे, विश्वजित कोवासे, जि.प. सदस्य कविता भगत, रूपाली पंदीलवार, जिल्हा सचिव राजेश ठाकूर, काँग्रेस तालुकाध्यक्ष निशांत नैताम, न.पं. उपाध्यक्ष राहूल नैताम, सभापती सुमेध तुरे, विजय शात्तलवार, नगरसेवक अविनाश चौधरी, शामराव लटारे, वैभव भिवापुरे, विनोद खोबे, पं.स. सदस्य धर्मशीला सहारे, शीला वैरागडे, प्रमोद भगत, रवी धोटे, रामभाऊ मानापुरे, रमेश कोडापे, निलकंठ निखाडे, परशुराम तुंबडे, धिरज उराडे, संजय पंदीलवार, पंकज वायलालवार, लोकेश शात्तलवार आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. नामदेव उसेंडी यांनी गाव तिथे काँग्रेस कमिटीने काम करण्याची गरज आहे. भाजपा सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे, असे प्रतिपादन केले. माजी खासदार कोवासे यांनी काँग्रेसच्या कालावधीत अनेक विकासकामे झाली असून आता विकास ठप्प पडला असल्याचे प्रतिपादन केले.प्रास्ताविक निशांत नैताम, संचालन व आभार कार्याध्यक्ष सुरेश भांडेकर यांनी मानले. मेळाव्याला तालुक्यातील सरपंच, सदस्य, सेवा संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.