भामरागडात पर्यटकांची गर्दी वाढली : दिवाळीच्या सुट्या संपायला आल्या असल्या तरी भामरागड येथे मात्र पर्यटकांची गर्दी अजूनही ओसरलेली नाही. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागातून पर्यटक यावेळी भामरागडात दाखल झाले. त्यांनी त्रिवेणी संगम व हेमलकसा प्रकल्पाला भेट देऊन येथील माहिती जाणली.
भामरागडात पर्यटकांची गर्दी वाढली :
By admin | Updated: November 24, 2015 01:51 IST