शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडची शाळा होणार आंतरराष्ट्रीय दर्जाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:50 IST

भामरागड येथील समूह निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देकार्यवाही अंतिम टप्प्यात : समूह शाळेचे रूप पालटणार

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : भामरागड येथील समूह निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातील बरीचशी प्रक्रिया आटोपली असून केवळ शासनाची मोहर लागण्याचे काम सुरू झाले आहे.राज्यभरातील १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यापैकी १० शाळा तत्काळ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या केल्या जाणार आहेत. यामध्ये नागपूर विभागातील दोन शाळांची निवड करायची होती. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील समूह निवासी शाळेची निवड करण्यात आली आहे. भामरागड हा आदिवासीबहुल तालुका आहे. या शाळेत निवासाची सुविधा असल्याने बहुतांश आदिवासी विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. सद्य:स्थितीत या ठिकाणी ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळाल्यानंतर या ठिकाणची पटसंख्या एक हजार राहणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरानुसार ज्या सुविधा आवश्यक आहेत, त्या सर्व सुविधा या शाळेमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. क्रीडांगण, अत्याधुनिक वर्गखोली, चांगले अध्यापन करणारे अध्यापक या शाळेमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.लोणावळा येथे प्रशिक्षणआंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्माण करण्यासाठी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत. शासनाकडून कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, याबाबतची माहिती व प्रशिक्षण लोणावळा येथे देण्यात आले. यावेळी भामरागडच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनावने, केंद्रप्रमुख गुरूदास गोमासे, समूह शाळेचे मुख्याध्यापक रामाजी नरोटे आदी उपस्थित होते. कंपन्यांच्या सीएसआरमधून इमारत बांधकाम व सोईसुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.