शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

भरडकर, अमिता मडावी भाजपात

By admin | Updated: January 5, 2017 01:31 IST

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा महासचिव नरेंद्र भरडकर व गडचिरोली पंचायत समितीच्या काँग्रेसच्या

साल्हे येथील घटना : मृतकाच्या अंत्यविधीवरून निर्माण झाला वाद; कोरची ठाण्यात तक्रार कोरची : तालुक्यातील साल्हे येथील तुळशिराम गोटा हिडामी हा बिमारीने २ जानेवारी रोजी मरण पावला. त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या चार जणांना गावातील नागरिकांनी मारहाण केली. याबाबतची तक्रार लालसाय श्यामसाय उईके रा. पिपरझोरा याने कोरची पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर मारणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लालसाय श्यामसाय उईके यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, लालसाय उईके, ओमप्रकाश आसाराम, गलगाम, ईश्वर नरूटी, चंदरसाय कमरो, तुळशिराम हिडामी, तिलक कुमरे हे दर रविवारी कोरची येथील चर्चमध्ये प्रार्थनेला जात होते. त्यामुळे एकमेकांची ओळख पटली होती. तुळशिराम गोडो हिडामी हा २ जानेवारी रोजी मृत्यू पावल्याची माहिती त्याचा जावई राजकुमार दुगा याने प्रार्थनेदरम्यान दिली. माहित होताच तुळशिराम हिडामी याचे अंत्यविधी करण्याकरिता लालसाय उईके, बारसू उईके, ओमप्रकाश मलगाम, ईश्वरी नरूटी, चंदरसाय कमरो तसेच फादर तिलक कुमरे हे ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता साल्हे येथे पोहोचले. गावात पोहोचल्यानंतर निजामशाहा काटेंगे याने उशिरा येण्याबाबतचे कारण विचारले असता, मृतकाचा मुलगा राजिमसाय हा आपल्या वडिलांचा अंत्यविधी समाजाच्या रितीप्रमाणे करणार असल्याचे सांगितल्यामुळे आम्ही उशिरा आल्याचे सांगितले. त्यावर निजामशाहा काटेंगे, लक्ष्मण हिडामी, झाडुराम सलामे, नवाटसिंग हिडामी व गावातील जवळपास १५ लोकांनी तुळशिराम हिडामी हा तुमच्या सोबत येशूच्या प्रार्थनेला येत होता. त्यामुळे त्याचा अंत्यविधी तुम्ही का केला नाही, त्याचे प्रेत गावातच सडवत ठेवता का, असा म्हणून लाठ्याबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत लालसाय उईके, बारसू उईके, ओमप्रकाश मलगाम, ईश्वर नरूटी, चंदरसाय कमरो, तिलक कुमरे यांना दुखापत झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून कोरची पोलिसांनी निजामशाहा काटेंगे, लक्ष्मण हिडामी, साडुराम सलामे, नवलसिंग हिडामी व इतर १५ जणांवर कोरची पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)