शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस विभागाच्या आॅनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:19 IST

जनतेच्या हितासाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे. हे कार्य अधिक सुलभ व्हावे, यासाठी पोलीस विभागाने आॅनलाईन सुविधांची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी जागरूकपणे आॅनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्य गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस उपअधीक्षक एच.एच. सेंगर यांनी केले.

ठळक मुद्देआरमोरी येथे शिबिर : पोलीस उपअधीक्षकांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : जनतेच्या हितासाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे. हे कार्य अधिक सुलभ व्हावे, यासाठी पोलीस विभागाने आॅनलाईन सुविधांची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी जागरूकपणे आॅनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्य गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस उपअधीक्षक एच.एच. सेंगर यांनी केले.आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्य गुन्हे अन्वेशन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. रमेश ठोंबरे होते. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र घोनमोडे, पी.एन. बांबोळे उपस्थित होते. पोलिसांचे कार्य, गुन्ह्याचे स्वरूप, कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान बांबोळे यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ई-तक्रार नोंदणी, पाहणी, पोर्टल अ‍ॅप याबाबत माहिती दिली. शिबिराचे संचालन प्रा. डॉ. विजय रैवतकर तर आभार प्रा. छगन मुंगमोडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. मोहनलाल रामटेके, प्रा. नोमेश मेश्राम, प्रा. किशोर हजारे, प्रशांत दडमल, अवथरे, प्रेमानंद नंदेश्वर, उमेश शिंपी यांनी सहकार्य केले.