शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अमृत आहार योजनेचे लाभार्थी दुपटीवर

By admin | Updated: February 6, 2017 01:34 IST

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत सुरूवातीच्या काळात गरोदर व स्तनदा माता मिळून

 प्रतिसाद वाढला : दुसऱ्या टप्प्यांतर्गत ६३ हजार बालकांना आहार गडचिरोली : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत सुरूवातीच्या काळात गरोदर व स्तनदा माता मिळून जवळपास साडेपाच हजार लाभार्थ्यांना लाभ मिळत होता. मात्र आता या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दुप्पट झाली असून सद्य:स्थितीत जिल्हाभरात ११ हजार ३७५ लाभार्थ्यांना एकवेळ चौरस आहार दिला जात आहे. सदर योजनेला लाभार्थ्यांचा प्रतिसाद वाढला असून टप्पा दोन अंतर्गत अंडी व केळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी बालकांची संख्या सद्य:स्थितीत ६३ हजार ९६७ इतकी आहे. अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीमध्ये व स्तनदा मातेस बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीमध्ये एकवेळ चौरस आहार देण्यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना १८ नोव्हेंबर २०१५ च्या शासन निर्णयान्वये १ डिसेंबर २०१५ पासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यात आली. त्यावेळी लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या जवळपास साडेपाच हजारावर होती. मात्र २०१६ मध्ये गरोदर, स्तनदा माता लाभार्थी संख्या दुपटीवर पोहोचली आहे. (स्थानिक प्रतिनिधी) टप्पा दोन अंतर्गत सर्वाधिक अहेरी तालुक्यात लाभार्थी ५ आॅगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार सात महिने सहा वर्ष वयोगटातील बालकांना ऋतूमानानुसार आठवड्यातून चार दिवस अंडी व केळी देण्याची योजना टप्पा दोन अंतर्गत कार्यान्वित करण्यात आली. या योजनेंतर्गत सदर वयोगटातील अहेरी तालुक्यात सर्वाधिक १० हजार १०१ बालके लाभ घेत आहेत. आरमोरी तालुक्यात ४ हजार ३०४, भामरागड ३ हजार ८०७ तर चामोर्शी तालुक्यात ६ हजार ५५१ बालकांना लाभ मिळत आहे. देसाईगंज तालुक्यातील १ हजार २७६, धानोरा ७ हजार ६५५, एटापल्ली ७ हजार ९४७, गडचिरोली २ हजार ३४५, कोरची ४ हजार ३५३, कुरखेडा ६ हजार ९९४, मुलचेरा २ हजार १३४ व सिरोंचा तालुक्यातील ६ हजार ५०० बालकांना अंडी व केळीचा लाभ मिळत आहे.