शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कर्मचाºयांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:38 IST

महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण योजनेंतर्गत काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांनी ८ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद व ठिय्या आंदोलन केले होते.

ठळक मुद्देसात दिवस चालले आंदोलन : शासनासोबत चर्चा करण्याचे आमदारांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण योजनेंतर्गत काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांनी ८ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद व ठिय्या आंदोलन केले होते. आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी १४ आॅगस्ट रोजी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.संपूर्ण राज्यात महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण योजनेंतर्गत काम करणारे कंत्राटी कर्मचारी हे सेतू समिती अंतर्गत कार्यरत असताना केवळ गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर या कर्मचाºयांची नेमणूक स्वयंसेवी संस्थेमार्फत केली जाणार आहे. त्याला सर्व कंत्राटी कर्मचाºयांचा विरोध आहे. यासाठीच त्यांनी आंदोलन सुरू केले होते. आमदार डॉ. देवराव होळी यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन याबाबत शासनस्तरावर चर्चा करून आपण हा प्रश्न सकारात्मकपणे निकाली काढू, असे आश्वासन आंदोलकांना दिले. या आश्वासनानुसार आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.यावेळी तहसीलदार दयाराम भोयर, गडचिरोलीचे ठाणेदार संजय सांगळे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक भुपेश कुळमेथे, प्रविण वाघरे, दामोधर अरिगेला उपस्थित होते.शासनाने मागण्या मान्य न केल्यास आणखी आंदोलन सुरू करण्याचा इशारा रोहयो कर्मचाºयांनी दिला आहे.