शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

मोबाईल चोरल्याच्या वादातून भिकाऱ्याचा खून

By admin | Updated: July 27, 2015 03:09 IST

मोबाईल चोरल्याचा आरोप करून देसाईगंज रेल्वे स्टेशनवर भीक मागणाऱ्या इसमाचा खून दोन आरोपींनी केल्याची

चुरमुरा : मोबाईल चोरल्याचा आरोप करून देसाईगंज रेल्वे स्टेशनवर भीक मागणाऱ्या इसमाचा खून दोन आरोपींनी केल्याची घटना आरमोरी-देसाईगंज मार्गावरील कासवी फाट्यानजीकच्या जंगलात रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. मधू शेंडे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. तर या प्रकरणातील आरोपी शंकर विठोबा ठेंगरी व दादाराव निंबाजी गजभिये रा. वडसा हे दोघे जण फरार आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मधू शेंडे हा वडसा रेल्वे स्टेशन प्लॅटफार्मवर भिक मागण्यासाठी बसला होता. दरम्यान आरोपी शंकर ठेंगरी व दादाराव गजभिये हे रेल्वे स्टेशन प्लॅटफार्मवर येऊन बसले. तेव्हा भिकारी मधू शेंडे याने दादाराव गजभिये याचा मोबाईल घेऊन गाणे ऐकत बसला. त्यानंतर ठेंगरी व गजभिये हे दोघेही जण दारू पिण्यासाठी नवेगाव बांध येथे गेले. दारू प्राशन करून ते रेल्वेने वडसा येथे परत येत असताना भिकारी मधू शेंडे हा वडेगाव येथील रेल्वे स्टेशनवर भिक मागताना दोघांनाही दिसला. दरम्यान शंकर ठेंगरी याने भिकारी मधू याला रेल्वेगाडीत बसविले. त्याला मोबाईल परत दे असे म्हणून त्याच्याशी वाद घातला. तसेच मारहानही केली. त्यानंतर वडसा रेल्वे स्टेशनवर आल्यावर शंकर ठेंगरी याने आपली दुचाकी घेऊन भिकारी मधू शेंडे, दादाराव गजभिये व फिर्यादी अब्दूल कदिर शेख यांना दुचाकीवर बसवून कासवी जंगलात नेले. त्यानंतर आरोपी शंकर ठेंगरी व दादाराव गजभिये याने स्टिल रॉडने मधूला बेदम मारहान करून त्याची हत्या केली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी अब्दलू शेख यांनी पोलिसांना दिली. (वार्ताहर)