शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सखींनी सजविले आकर्षक मोदक व साकारल्या रांगोळ्या

By admin | Updated: September 24, 2016 03:18 IST

लोकमत सखी मंच धानोरा व आष्टीच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सखी मंचतर्फे कार्यक्रम : धानोरा, आष्टी येथे वन मिनीट गेम शो; लकी लेडी व विजेत्यांना बक्षीस वितरितधानोरा/आष्टी : लोकमत सखी मंच धानोरा व आष्टीच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धानोरा सखी मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या मोदक सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक वंदना उंदीरवाडे, द्वितीय क्रमांक अश्विनी किरंगे तर तृतीय क्रमांक नितीन नवले यांनी पटकाविला. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक ममता बावनथडे, द्वितीय क्रमांक माधवी खरपुरे, तृतीय क्रमांक पायल शेंडे, गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक माधुरी बारसिंगे, द्वितीय क्रमांक शर्मिला भटकर तर तृतीय क्रमांक जास्वंदा सहारे यांनी पटकाविला. विविध स्पर्धेतील विजेत्या सखींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शीला भैसारे, शर्मिला मशाखेत्री, नंदा इंदुरकर, पुष्पा गोपाले, रेखा खोब्रागडे, कल्पना उईके, सुनीता मोहुर्ले, वैशाली मशाखेत्री, सुषमा मडावी, नीलिमा मडावी, सुनीता वंजारी, वैनू कुमरे, सुरेखा धारणे, इंदिरा शेंडे, सरिता मशाखेत्री, छाया सिडाम, सुशिला राऊत उपस्थित होत्या. विनोद सिडाम, आकाश मडावी, अक्षय शेंडे यांनी सहकार्य केले. लोकमत सखी मंच आष्टीच्या वतीने स्फूर्ती गटातर्फे रविवारी येथील साई मंदिराच्या सभागृहात मोदक सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सखींनी उत्कृष्ट मोदक सजावट केली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सखी मंच संयोजिका प्रज्ञा फरकाडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अनिता नलोडे, छाया नागुलवार, अनिता आत्राम, त्रिशीला उराडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्येयगीत व स्वागत गीत सादर करण्यात आले. मोदक सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिता हिरादेवे, द्वितीय प्रणाली आकिनवार तर प्रोत्साहन बक्षीस मनीषा कुंदावार यांनी पटकाविला. वन मिनीट गेममध्ये प्रथम क्रमांक स्वाती पोरेड्डीवार, द्वितीय प्रेमा ढगले, बॉटलमध्ये रिंग टाकणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिता हिरादेवे, द्वितीय क्रमांक प्रवीणा नागुलवार यांनी पटकाविला. लकी लेडी म्हणून प्रणाली आकिनवार यांची निवड करण्यात आली. प्रास्ताविक वैशाली इंगोले तर आभार संजीवनी बावणे यांनी मानले. परीक्षण प्रा. अनिता नलोडे, प्रज्ञा फरकाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. वंदना पाटील, त्रिशीला उराडे, वंदना गौरकार, मंजूषा निमजे, निर्मला गौरकार, संध्या ताजणे व सखींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)