शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य प्रबोधिनी संस्था पुरस्काराने सन्मानित

By admin | Updated: March 19, 2017 01:59 IST

गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य, युवक कल्याण, व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत संस्था आरोग्य प्रबोधिनी

महाराष्ट्र शासनाकडून मुंबईत गौरव देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य, युवक कल्याण, व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत संस्था आरोग्य प्रबोधिनी देसाईगंजला वर्ष २०१५-१६ चा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय युवा पुरस्कार समारंभात मुंबई येथे प्रदान करण्यात आला. दीक्षांत सभागृह, मुंबई विद्यापीठ येथे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते क्रीडा व शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, क्रीडा व युवक सेवा आयुक्त आर. आर. माने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे प्रमुख डॉ. सूर्यप्रकाश गभने यांनी नामदार विनोद तावडे यांच्याकडून स्वीकारला. गडचिरोली जिल्ह्यात युवकांमध्ये व्यसनाबद्दल जाणीव जागृती, आरोग्य शिक्षण, वयात येतानाचे जीवन शिक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोण वाढविणे, मुलगी वाचवा अभियान, दरवर्षी युवक कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्य करणे, शाळांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे काम आदींच्या कार्यासाठी आरोग्य प्रबोधिनीला हा पुरस्कार देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)