शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सेवाभाव निर्मितीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:42 IST

अभियांत्रिकी, वैद्यकीय यासह इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांमध्ये व्यवसाय करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये सेवाभाव निर्माण व्हावा, यासाठी एबीव्हीपी (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) प्रयत्न करीत आहे,....

ठळक मुद्देएबीव्हीपीचे शिबिर : विक्रमजीत कलाने यांची माहिती

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : अभियांत्रिकी, वैद्यकीय यासह इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांमध्ये व्यवसाय करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये सेवाभाव निर्माण व्हावा, यासाठी एबीव्हीपी (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) प्रयत्न करीत आहे, अशी माहिती एबीव्हीपीचे प्रांतीय अध्यक्ष विक्रमजीत कलाने यांनी दिली. यावेळी प्रांत उपाध्यक्ष प्रा. धमेंद्र मुनघाटे, नगर महामंत्री साहिल धाईत उपस्थित होते.गडचिरोली येथील स्कूल आॅफ स्कॉलर्स विद्यालयात एबीव्हीपीच्या प्रांत कार्यकारीणी सदस्यांचे शिबिर रविवारी व सोमवारी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला जवळपास ७० सदस्य उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना विश्वजीत कलाने बोलत होते. अखील भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नऊ विषयांवर काम करीत आहे. यामध्ये पहिला व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, विद्यार्थ्यांमध्ये सेवाभावी वृत्ती निर्माण करण्याचा आहे. सदर विद्यार्थी कितीही मोठ्या पदावर असला तरी समाजाचे आपल्यावर ऋण आहेत. ते फेडण्यासाठी त्यांच्यामध्ये सेवाभावी वृत्ती निर्माण केली जाणार आहे. कृषी क्षेत्रातील रोजगाराबाबत जनजागृती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलात्मक वृत्तीला चालना देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. कलागुण विकसीत करण्यासाठी राष्ट्रीय कलामंचची स्थापना करण्यात आली आहे. टेक्नालॉजी फार प्युअर डेव्हलपमेंट अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान गरीब नागरिकांना परवडेल, असे तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे.चलो गाव की ओर या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात नेऊन तेथील प्रत्यक्ष समस्या त्यांच्या लक्षात आणून दिल्या जाणार आहेत. संगीताबाबत आवड निर्माण व्हावी, यासाठी वर्धा येथे २६ ते २८ फेब्रुवारी रोजी कवी कालिदास संगीत महोत्सव आयोजित केला आहे, अशी माहिती दिली. गडचिरोली येथील शिबिराला ७० प्रांत कार्यकारीणी सदस्य उपस्थित असल्याची माहिती कलाने यांनी दिली.