शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
3
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
4
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
5
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
6
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
7
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
8
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
9
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
10
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
11
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
12
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
13
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
14
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
15
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
16
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
17
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
18
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
19
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
20
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

व्यक्ती विकासासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 01:23 IST

जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षातील गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार प्रयत्नशील आहे,

भाजप स्थापना दिन : धानोरात खासदारांचे प्रतिपादनधानोरा : जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षातील गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी बुधवारी धानोरा येथे भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्षस्थानाहून केले. विद्यानगरात पार पडलेल्या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ताराबाई कोटांगले, तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, शहर अध्यक्ष गजानन परचाके, अविनाश विश्रोजवार, महामंत्री महादेव गणोरकर, तालुका महिला आघाडी अध्यक्ष लता पुंघाटे, गटनेते विनोद निंबोळकर, कैलास गुंडावार, नगरसेविका लीना साळवे, नगरसेवक सुभाष धाईत, रेखा हलामी, महिला बालकल्याण उपसभापती गीता वालको, दलित आघाडीचे भगवान सहारे, रांगीचे सरपंच जगदीश कन्नाके, जपतलाईच्या उसेंडी, वैशाली म्हशाखेत्री, नरेंद्र भुरसे, संजय कुंडू, ईश्वर पुंघाटे, भाष्कर सोनुले, सुशिला टेकाम, सुखदेव टेकाम उपस्थित होते. भद्रावती येथे पार पडलेल्या विदर्भस्तरीय क्रीडा स्पर्धेत चार पदके पटकाविल्याबद्दल रेखा हलामी तसेच गीता वालको, सुभाष धाईत, विनोद निंबोरकर, नगरसेविका लीना साळवे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विजय कुमरे तर आभार महादेव गणोरकर यांनी मानले. यावेळी कार्यकर्ते हजर होते. (तालुका प्रतिनिधी)