शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मदतीसाठी एटापल्लीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 01:31 IST

सूरजागडचे काम बंद करा, अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्यात यावे, या मागणीसाठी एटापल्लीत दिवसभर धरणे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी भेट दिली.

ठळक मुद्देधर्मरावबाबांची भेट : मृतकाच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत द्या

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : सूरजागडचे काम बंद करा, अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्यात यावे, या मागणीसाठी एटापल्लीत दिवसभर धरणे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी भेट दिली.एटापल्लीत सकाळपासून सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. सायंकाळी ५.४५ वाजता वनपाल प्रकाश अबांदे यांचे प्रेत वनविभागाच्या तपासणी नाक्याजवळ आदोलनाच्या ठिकाणी ठेवण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी कैलास अंडील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी मृत इसमाच्या कुटुंबियाला ५० लाख रुपये देण्यात यावे, सूरजागडचे काम बंद करावे, अशी मागणी करण्यात आली.माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले. दिवसभर चक्काजाम करून वाहतूक बंद पाडण्यात आली. रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी व मोठा पोलीस बंदोबस्त होता. या आंदोलनात युवक, व्यापारी, सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी तहसीलदार व बीडीओंनी भेट दिल. वृत्त लिहपर्यत वनपालाचा प्रेत आंदोलन स्थळीच होता. पोलीस संरक्षणात सूरजागड पहाडीवरून लोहदगडाची वाहतूक सुरू असून ट्रकचालक दारूपिऊन ट्रक चालवित असल्याचे समजते.माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सूरजागड लोहखनिज वाहतुकीचा मार्ग चौपदरी करा अन्यथा लोहप्रकल्प स्थानिक ठिकाणीच उभारावा, अशी भूमिका घेत नागरिकांची होत असलेल्या अडचण व त्रासाबाबत प्रशासनाने तोडगा काढण्याचे आवाहन केले.एसटी महामंडळ देणार १० लाखांची मदतअपघातात मृत्यू झालेल्या इसमाच्या कुटुंबीयांना राज्य परिवहन महामंडळाकडून १० लाख रूपयांची मदत मिळणार असल्याची माहिती उपविभगीय अधिकारी कैलास अंडील यांनी आंदोलनकर्त्यांना यावेळी दिली. लॉयड मेटल कंपनीकडूनही मृताच्या कुटुंबीयांना काही आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.