शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीत ७४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:06 IST

आरमोरी नगर परिषदेसाठी रविवारी मतदान झाले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आठही प्रभागांमध्ये सरासरी ७३.६९ टक्के एवढे मतदान झाले. बहुतांश प्रभागांचे मतदान ६५ ते ७५ टक्केच्या दरम्यान आहेत.

ठळक मुद्देनगर परिषदेची निवडणूक : दुपारी १ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर होता शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी नगर परिषदेसाठी रविवारी मतदान झाले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आठही प्रभागांमध्ये सरासरी ७३.६९ टक्के एवढे मतदान झाले. बहुतांश प्रभागांचे मतदान ६५ ते ७५ टक्केच्या दरम्यान आहेत. केवळ प्रभाग क्रमांक ७ मध्ये ९०.७९ टक्के मतदान झाले. स्थानिक निवडणूक असल्याने प्रत्येक प्रभागाचे मतदान ९० टक्क्यांच्या वर राहिल, असा अंदाज होता. मात्र हा अंदाज खोटा ठरला. सोमवारी सकाळी १० वाजेपासून तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरूवात होणार आहे.सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. परंतु ढगाळ वातावरण व रविवारचा दिवस असल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर फारशी गर्दी दिसून येत नव्हती. ११.३० वाजेपर्यंत केवळ १७.५८ टक्के व दुपारी ३१.३० वाजेपर्यंत ३४.७६ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदान वाढण्यास सुरूवात झाली. हळूहळू मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५४.२३ टक्के मतदान झाले. काही मतदार सायंकाळी ५ वाजता मतदान केंद्रावर पोहोचले. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास मात्र काही मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत होती.अरसोडा येथील मतदान केंद्राबाहेर थोडीफार गडबड निर्माण झाली. तेव्हा पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावला. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अरसोडातील ही घटना वगळता आरमोरी शहरातील मतदान अतिशय शांततेत पार पडले. नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवकांच्या १७ जागांसाठी आठ प्रभातून एकूण ९८ उमेदवार रिंगणात आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक