शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चेतन बनणार सैन्यदलाचा अधिकारी

By admin | Updated: May 24, 2014 23:35 IST

वयाच्या तिसर्‍या वर्षीच येथील चेतन लालाजी सोरते याचे पितृछत्र हरपल्यानंतर चेतनची आई किरण चेतनच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. रक्ताचे पाणी करून चेतनला गोंडवाना सैनिक विद्यालयात शिकविले. अखेर

भीमराव मेo्राम - जोगीसाखराo्रेय आई किरण सोरते, आजोबा खुशाल सोरते यांना दिले आहे.

वयाच्या तिसर्‍या वर्षीच येथील चेतन लालाजी सोरते याचे पितृछत्र हरपल्यानंतर चेतनची आई किरण चेतनच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. रक्ताचे पाणी करून चेतनला गोंडवाना सैनिक विद्यालयात शिकविले. अखेर तिच्या कष्टाचे सोने झाले असून चेतनने सैन्य दलाची परीक्षा पास केली आहे. त्यामुळे अधिकारी बनण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चेतन हा जोगीसाखरावासीयांसाठीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यासाठी भूषण ठरला आहे.

घरची परिस्थिती बेताची असतानाही चेतनला चांगल्या दर्जाचे शिक्षण त्याला मोठे करण्याचा निर्णय चेतनचे वडील लालाजी सोरते व आई किरण सोरते यांनी घेतला होता. मात्र लालाजी हे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. चेतन अवघ्या तीन वर्षाचा असतानाच लालाजी सोरते यांचा मृत्यू झाला. घरचा कमविता व्यक्ती गेल्याने सोरते कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले मात्र या संकटाला न घाबरता चेतनची आई चेतनच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. चेतनच्या वडीलाने पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी चेतनला गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयात शिकविले. सैनिकी विद्यालयाचा खर्च भागविताना किरणला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही ती डळमळली नाही. चेतनने नेसची परीक्षा पास केली आहे. यासाठी ८0 विद्यार्थी घेतली जातात. त्यापैकी चेतनचा क्रमांक २२ वा आहे. त्यामुळे नेसमध्ये अधिकारी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चेतनने लहानशा वयात अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. तो जोगीसाखरा व जिल्ह्यासाठी भूषण ठरला आहे. त्याने आपल्या यशाचे