शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१५ क्विंटल धान खरेदीची मंजुरी द्या

By admin | Updated: November 13, 2016 02:14 IST

शासनाकडून आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थांच्या धान खरेदी केंद्रावर प्रती एकरी केवळ आठ

आनंदराव गेडाम यांची मागणी : शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्याआरमोरी : शासनाकडून आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थांच्या धान खरेदी केंद्रावर प्रती एकरी केवळ आठ क्विंटल धान खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे धान उत्पादन वाढले आहे. मात्र खरेदीची मान्यता कमी असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर प्रती एकरी १५ क्विंटल धान खरेदी करण्याची मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी महामंडळाचे गडचिरोली प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांच्याकडे पत्रान्वये केली आहे.आनंदराव गेडाम यांनी तालुक्यातील वडेगाव व देलनवाडी येथील धान खरेदी केंद्राला भेट देऊन तेथे धान विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सदर बाब त्यांच्या लक्षात आली. यावेळी त्यांनी केंद्र प्रमुख पुरूषोत्तम कडाम यांच्याकडून धान खरेदीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी प्रती एकरी १५ क्विंटल धान खरेदी करण्यास संस्थांना परवानगी द्यावी, अशी मागणी गेडाम यांनी केली आहे.